Anil Bonde : आंतरधर्मीय विवाहानंतर मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप करत खासदार अनिल बोंडे आक्रमक

 अमरावती जिल्ह्यात आंतरधर्मीय विवाहानंतर तरुणींवर अत्याचार होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केलाय दरम्यान मुस्लिमांनी आपली मुलं सांभाळावी, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्हीही मागे हटणार नाही असा इशारा अनिल बोंडेंनी दिलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola