Aniket Shastri Nashik Lok Sabha 2024 : नाशिकमधून भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार - महंत शास्त्री

Continues below advertisement

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा कायम असताना महंत अनिकेत शास्त्री यांच्या दाव्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार या भूमिकेवर अनिकेत शास्त्री आजही ठाम आहेत. शिवाय महंत अनिकेत शास्त्री यांनी उमेदवारी अर्ज देखील घेतला आहे. पक्ष श्रेष्ठींनी सांगितल्यामुळेत आपण उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती अनिकेत शास्त्री याची एबीपी माझाला दिली. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram