Uday Samant : मावळमधील महायुतीच्या समन्वय बैठकीत नाराजी नाट्य, आरपीआय बैठकीत सहभागी : ABP Majha
Continues below advertisement
मावळमधील महायुतीच्या समन्वय बैठकीत नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. आरपीआय मावळ तालुका अध्यक्ष स्वप्नील कांबळेंना मंचावर स्थान न दिल्यानं बैठकीतून आरपीआय गट बाहेर पडला. यावेळी उदय सामंत यांना घेराव घालत आरपीआय कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. या कार्यकर्त्यांची उदय सामंत यांनी समजूत काढल्यानंतर ते या बैठकीत सहभागी झाले.
Continues below advertisement