Andheri East Bypolls मध्ये कोल्हापूर सारखाच महाविकास आघाडीचा विजय होणार - Bhai Jagtap
Continues below advertisement
कोल्हापूर सारखाच अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल, असा विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केलाय.
Continues below advertisement