Andheri Bypolls : भाजप आणि ठाकरे गटाचं रस्त्यावर शक्तीप्रदर्शन, तर निवडणूक कार्यलयात मैत्रीचं दर्शन

Continues below advertisement

अंधेरीतल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट आमनेसामने आहेत आणि दोन्ही बाजूंनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येतंय. रॅलीत कार्यकर्ते आमनेसामने आले तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत एकमेकांना आव्हान दिलं. पण बाहेर शक्तीप्रदर्शन असलं तरी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दोन्ही बाजूंचे नेते पोहचले तेव्हा त्यांच्या मैत्रीचं दर्शन घडलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram