
Rutuja Latke on Resignation Acceptance : राजीनामा स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतलंय. राजीनामा स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया.
Continues below advertisement