Anandacha Shidha : शिंदे सरकारकडून गरीबांची थट्टा? अजूनही 8 लाख लोकांना आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा
Continues below advertisement
Anandacha Shidha : शिंदे सरकारकडून गरीबांची थट्टा? सुरु असल्याचा दावा सुरु आहे. दिवाळीनंतरही आनंदाचा शिधा लाखो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. दिवाळीच्या १ महिन्यानंतरही सुमारे आठ लाख लोकांना आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा आहे.
Continues below advertisement