Shinde vs Thackeray ECI : ठाकरे गटाचे नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार
Shinde vs Thackeray ECI : ठाकरे गटाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवार, सुभाष देसाई यांच्यासह दोन्ही पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Shinde Group Thackeray Group Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashtra