Amshya Padvi Join Shinde Shiv Sena : नंदुरबारमध्ये विकासकामं होत नव्हती आमश्या पाडवी भावूक

Continues below advertisement

Amshya Padvi Join Shinde Shiv Sena : "नंदुरबारमध्ये विकासकामं होत नव्हती, मी विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत सहभाग झालो आहे" असे म्हणत आमश्या पाडवी भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram