Aamshya Padavi : सरकार पोषण आहारातील टक्केवारी खाण्यात व्यस्त, आमश्या पाडवी यांचं राज्य सरकारवर टीका

'सरकारला अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, सरकार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील टक्केवारी खाण्यात व्यस्त,  नंदुरबारमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आमश्या पाडवी यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola