Amruta Fadnavis on Urfi Javed : उर्फी जे करतेय त्यात वावगं नाही, अमृता फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Amruta Fadnavis on Urfi Javed : उर्फी जे करतेय त्यात वावगं नाही, अमृता फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या वादात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये. उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.