Amol Mitkari : बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो, आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारे
Continues below advertisement
कालच्या संघाच्या बौद्धिक वर्गाला अजित पवार गट अनुपस्थित होता.. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत... संघ मुख्यालयात दर्शन घ्यायला विचार गुंडाळून ठेवावे लागत नाही असा टोला भाजप आमदार प्रविण दरेकरांनी लगावला.. दरेकरांच्या या टीकेवर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय..
Continues below advertisement