Amol Mitkari On Bjp : भाजपच्या एका रॅलीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सवाल उपस्थित केलेत

 हर घर तिरंगा उपक्रमाबाबत पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर देशभर या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळतोय.. मात्र या उपक्रमातल्या भाजपच्या एका रॅलीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सवाल उपस्थित केले आहेत. भाजपच्या तिरंगा रॅलीतील ध्वजावरचं अशोकचक्र गेलं कुठे असा प्रश्न उपस्थित करत मिटकरींनी  एक व्हीडिओ ट्विट केलाय... आणि हा काय प्रकार आहे असा सवाल थेट पंतप्रधान मोदींनाच विचारलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola