Amol Mitkari Vs Amol Kolhe: अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही अमोल मिटकरींचा कोल्हेंना इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेली टीका मी सहन करणार नाही, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिला. काय म्हणाले अमोल कोल्हे पाहा व्हिडिओ...