Shivani Wadettiwar : मुनगंटीवारांविरोधात निवडणूक लढायला आवडेल | शिवानी वडेट्टीवार

Continues below advertisement

घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने स्वतःकडेही पाहावं. विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवारांचं टीकास्त्र.  मुनगंटीवारांविरोधात निवडणूक लढायला आवडेल- शिवानी वडेट्टीवार 'भाजपनं तरुणांना स्था.स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून वंचित ठेवलं शिवानी वडेट्टीवार यांचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram