Amol Mitakari On Rana Couple : मंत्रिपदासाठी सगळ चाललं, फडणवीसांना खूश करण्याचा प्रयत्न
अमरावतीमध्ये होणारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रक्ततुला म्हणजे मंत्रिपदासाठी राणा दाम्पत्यानं सुरु केलेला खटाटोप आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी केलीय..