Amol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल
Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी मतदान अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांनी एक्सवर पोस्ट करून आरोप केलेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातल्या एका गावात, मतदान केंद्रावर सुजय विखेंच्या चिन्हाचं प्रदर्शन सुरू आहे, असा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. तर दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून मतदान केंद्रात मनमानी कारभार करतायेत, असा आरोप डॉ. अमोल कोल्हेंनी केला आहे,
Continues below advertisement