Amol Kolhe ON NCP Symbol : राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच नवीन चिन्ह मिळेल : अमोल कोल्हे : ABP Majha

राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच नवीन चिन्ह मिळेल.  राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षात विलीन होईल या बातम्यांमधे काही तथ्य नाही अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिलीये.. तसंच लवकरच आम्हाला चिन्हही मिळेल असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola