Ambadas Danve : राज्यघटनेवर आमचं प्रेम, सगळं काही प्रेमाने होणार, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Maharashtra Politics Issue In Supreme Court: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी आता 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान आज याप्रकरणी सुनावणी पार पडली, मात्र आजच्या युक्तीवादानंतर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सत्तासंघर्षावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram