Ambadas Danve On Deep Cleaning : मुंबईत डीप क्लिनिंगच्या नावाखाली शो बाजी करत पाण्याची उधळपट्टी
Continues below advertisement
मुंबईत डीप क्लिनिंगच्या नावाखाली शो बाजी करत पाण्याची उधळपट्टी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी टीका, सरकार टक्केवारीसाठी अधिकाऱ्यांना वापरत असल्याचा आरोप.
Continues below advertisement