Ambadas Danve On Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे कुठेही जाणार नाहीत : अंबादास दानवे : ABP Majha

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करणार शिवसेनेत प्रवेश. एबीपी माझानं ही बातमी सर्वात आधी दिली होती. आज दुपारी होणार प्रवेश.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram