Ambadas Danve On Maratha Reservation :सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली : अंबादास दानवे : ABP Majha
Continues below advertisement
सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
Continues below advertisement