Ambadas Danave : अंबादास दानवे यांचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता
ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदेंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Tags :
Legislative Council Leader Of Opposition In Danger MLA Manisha Kayande Shinde Thackeray Group Entry Into Shiv Sena