Ambadas Danve On Abdul Sattar : सत्तार नेहमीच निजमाच्या प्रवृतीने बोलतात : अंबादास दानवे : ABP Majha
Continues below advertisement
अब्दुल सत्तार नेहमीच निजामाच्या प्रवृत्तीने बोलतात, अशा प्रवृत्तींना समाजाने घरी बसवलं पाहिजे असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलंय.. दरम्यान यासंदर्भात त्यांच्याशी अधिक बाचतीच केलीये आमचे प्रतिनिधी डॉ.कृष्णा केंडे यांनी
Continues below advertisement