Ambadas Danve House : मुख्यमंत्र्यांना 10 स्मरणपत्रं पाठवूनही घर नाही, शासकीय घरासाठी दानवेंची धडपड
Ambadas Danve House : मुख्यमंत्र्यांना 10 स्मरणपत्रं पाठवूनही घर नाही, शासकीय घरासाठी दानवेंची धडपड. प्रतापगड ( अ-5) बांगला मिळावा, अंबादास दानवेंची मागणी