Praniti Shinde Solapur : सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या विरोधकांवर आरोप : ABP Majha

विरोधक खोटे आरोप करून चारित्र्यहणन करतील, सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली भीती

तर सुशीलकुमार शिंदेवर खोटे आरोप करत आहेत, त्यांच्याकडे पुरावे होते तर मागच्या दहा वर्षात कारवाई का नाही केली?

सुशीलकुमार शिंदे यांनी अतिरेक्यांना सोडून दिल्याच्या राम सातपुते यांनी आरोप केला होता, त्या आरोपानंतर आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल 

"ज्या पद्धतीने सोशल मीडिया वरती विरोधकांचा प्रचार सुरू आहे ते पाहून येणाऱ्या काळात माझ्यावरती वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबावरती चुकीचे आरोप केले जातील याची मला शंका वाटते" 

"चुकीची माहिती पसरवून चारित्र्य हणन करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही"

"चुकीचे फोटो, चुकीची माहिती देऊन चारित्र्यहणन करण्याची शक्यता नाकारता येत नाही"

"माझी त्यांना विनंती आहे मागील दहा वर्षात त्यांनी काय काम केलं याचा लेखाजोखा मांढा आणि त्यावरती निवडणूक लढवा' 

"सोलापूरकर हुशार आहेत ते अशा अफवांना बळी पडणार नाहीत " 

सोशल मीडियावर ते म्हणतात की आता रामराज्य येणार आहे, मग मागील दहा वर्ष रावण राज्य होतं का? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola