Nitin Gadkari : भारत सरकारचे सर्व सरकारी वाहने आता 15 वर्षानंतर स्क्रॅप जाणार : नितीन गडकरी
Continues below advertisement
भारत सरकारचे सर्व सरकारी वाहने आता 15 वर्षानंतर स्क्रॅप जाणार आहे. पंतप्रधानच्या मान्यतेनंतर मी या निर्णयावर सही केली असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement