Ajit Pawar VS Shivsena : अजित पवार गटाची सरकारमध्ये एन्ट्री झाल्यामुळे शिवसेनेत अंतर्गत वाद
Continues below advertisement
अजित पवार गटाची सरकारमध्ये एन्ट्री झाल्यामुळे शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. सेनेच्या वाटेला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या घटल्यानं असलेल्या खात्यांवरून आता रस्सीखेच सुरू झाल्याचं कळतंय. मंगळवारी रात्री सेनेची मुंबईत एक बैठक पार पडली. गेल्या वर्षी ज्यांना मंत्रिपदं दिली, त्यांच्याकडून ती काढून घ्या आणि आम्हाला द्या, अशी मागणी अनेक आमदारांनी या बैठकीत केली. जे आता मंत्री आहेत, केवळ त्यांनीच बंड केलं नाही, आम्हीही बंड केला होतं, अशी भावना या आमदारांनी व्यक्त केली.
Continues below advertisement