Ajit Pawar Vs Gopichand Padalkar : अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यात रंगलं वाग्युद्ध
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात चांगलच वाग्युद्ध रंगलंय... अजित पवार म्हणाले, "अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. ज्यांचं डिपॉझिट जप्त करुन पाठवलं त्यांच्यावर उत्तर द्यायला मी बांधील नाही म्हटलंय, तर यावर आता पवार कुटुंब बावचळलं आहे... असं प्रत्युत्तर गोपीचंद पडळकरांनी दिलंय...