Ajit Pawar Viral Statment: कचाकचा हा ग्रामीण भागातला शब्द, त्या वक्तव्यावर अजित पवारांचे स्पष्टीकरण

Continues below advertisement

Ajit Pawar Viral Statment : कचाकचा हा ग्रामीण भागातला शब्द आहे, उगीच कुणी 'ध चा मा' करू नये, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. काल इंदापूरमध्ये झालेल्या सभेत अजित पवारांनी कचाकचा बटन दाबा असं वक्तव्य केलं होतं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram