
Sada Sarvankar यांना अटक करा, प्रभादेवीतल्या राड्यानंतर दादरमध्ये शिवसैनिक आक्रमक
Continues below advertisement
शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये काल प्रभादेवीत पुन्हा एकदा राडा झाला.. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, समाधान सरणवकर, आणि संतोष तेलवणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदा सरवणकरांनी पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Dadar Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Eknath Shinde Shivsena ABP Maza Live Marathi News Sada Sarvankar Samadhan Sarvankar