Ajit Pawar : सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंसमोर रडायला हवं होतं, अजित पवारांचा टोला

सुषमा अंधारेंनी  दानवेंसमोर मुद्दा मांडावा.  त्यामुळे अंधारेंनी उद्धव ठाकरेंसमोर रडायला हवं होतं असा टोला अजित पवारांनी लगावलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola