Ajit Pawar Vs Anil Deshmukh : अनिल देशमुख अजित पवारांसोबत जाणार होते? राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

Continues below advertisement

Ajit Pawar And Anil Deshmukh : अनिल देशमुख अजित पवारांसोबत जाणार होते? राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू सध्या शरद पवारांसह असलेल्या अनिल देशमुखांबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासंदर्भातल्या सर्व बैठकींना अनिल देशमुख आपल्यासोबत उपस्थित होते असं अजित पवार म्हणाले, मात्र देशमुखांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध होता असं पवार म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram