Ajit Pawar : बंडखोरी झाली नसती तर आज चित्र वेगळं असतं - अजित पवार

Continues below advertisement

चिंचवडचा निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पराभव मान्य केला...  राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यामुळेच हा पराभव झालाय असं म्हणत अजित पवारांनी बंडखोरीचं सर्व खापर राहुल कलाटे यांच्यावर फोडलंय..तसंच गिरीश बापट यांची तब्येत बरी नव्हती. तरी आरोग्यापेक्षा भाजपने निवडणूक महत्त्वाची समजली. ही माणुसकी आहे का? असा सवाल करत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram