Ajit Pawar : अजित पवार,प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांची पंचतारांकितहॉटेलमध्ये बैठक
Continues below advertisement
Ajit Pawar : पक्ष फुटीची चर्चा रंगल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सावध भुमिका , पक्षातील सर्व आमदारांसोबत शरद पवार फोनवर बोलून माहिती घेत असल्याची सूत्रांची माहिती.राज्यांत पक्ष फुटीच्या रंगलेल्या चर्चा आणि आमदारांच त्याबाबत असलेले मत शरद पवार माहिती करून घेत असल्याची सूत्रांची माहिती
Continues below advertisement