Traffic Fine : वाहतुकीचे नियम मोडल्यानं राजकीय नेत्यांना हजारोंचा दंड ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Apr 2022 02:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाहतुकीचे नियम मोडल्यानं राजकीय नेत्यांना हजारोंचा दंड. Ajit Pawar यांनी दंडापोटी भरले तब्बल 27 हजार. चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी देखील भरला दंड.