
Raj Thackeray यांच्या सभेला सशर्त परवानगी, शिवतीर्थावर कार्यकर्त्यांचा उत्साह
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेले काही दिवस चर्चेत असलेल्या औरंगाबादमधल्या सभेसाठी राज ठाकरे काही वेळातच रवाना होतायत. राज आज मुंबईतून पुण्यात जाणार आहेत आणि उद्या ते औरंगाबादमध्ये पोहोचतील. मुंबईपासून औरंगाबादपर्यंत राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्याची तयारी मनसैनिकांनी केलीय. तिकडे औरंगाबादमध्ये सभेला सशर्त परवानगी मिळाल्यानंतर सभेच्या तयारीला वेग आलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE MNS Marathi News ABP Maza Aurangabad Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv