Ajit Pawar on Ration Scheme : सरकारची रेशन योजना कागदावरच, आनंदाची शिधा योजनेवर अजित पवारांची टिका
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळी निमित्त शिंदे सरकार कडून काढण्यात आलेल्या आनंदाची शिधा योजनेवर अजित पवारांनी टिका केलीये. सरकारची रेशन योजना कागदावरच असल्याचे त्यांनी म्हटलय.