Ajit Pawar On Pratibha Pawar : प्रतिभा काकी प्रचाराला आलेल्या कधी पाहिलं नाही - अजित पवार
सलमान शेख
Updated at:
17 Apr 2024 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामतीत पवार कुटुंबातील दोन महिला या समोरासमोर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.