Ajit Pawar on OBC : महाविकास आघाडीचं सरकार ओबीसींच आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूक घेणार नाही!

महाविकास आघाडीचं सरकार ओबीसींच आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूक घेणार नाही! राज्य सरकारनं सर्व बाजूंनी OBC आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला असं देखील अजित पवार म्हणतात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola