HSC Board Exam ला आजपासून सुरुवात, 14 लाख विद्यार्थ्यांची Offline परीक्षा
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 11:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra HSC Exam 2022 Begins : बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.