Ajit Pawar on Dasara Melava : जनता कुणाच्या मागे हे दसरा मेळ्यात कळेल; अजित पवारांचा टोला
दरम्यान ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. त्यामुळे दसरा मेळावा झाल्यानंतरच खरी शिवसेना कोणाची हे लक्षात येईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय.