Ajit Pawar OnBuldhana Accident:समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे,मानवी त्रुटींमुळे अपघात घडतात
बुलढाणा बस अपघाताबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं दुःख व्यक्त. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे अपघात घडत असल्याचा अजित पवारांचा आरोप.