Ajit Pawar On Asha Sevika : सरकार सकारात्मक आशासेविकांनी चर्चेला यावं : अजित पवार : ABP Majha
Continues below advertisement
आशासेविकांच्या मागण्यांसदर्भात सरकार सकारात्मक, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर. आशा सेविकांनी चर्चेला यावं, तडजोड करावी, प्रश्न सुटेल दादांचं आशा सेविकांना चर्चेचं निमंत्रण.
Continues below advertisement