Prajakt Tanpure अजिदादांच्या भेटीला, पण Ajit pawar यांची तब्येत ठीक नसल्यानं भेट झाली नाही : तनपुरे
अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा रंगत होत्या अशातच काल अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले..मात्र अजित पवारांची तब्येत ठिक नसल्यानं ते बैठकीला अनुपस्थित राहिल्याचं अजित पवार गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं.. अशातच काल शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेही अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते.. दरम्यान मतदारसंघातील कामांसंदर्भात अजितदादांची भेट घेतल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं.