Ajit Pawar Cabin : अजित पवार यांना मंत्रालयाच्या सहाव्या किंवा सातव्या मजल्यावर केबिन मिळण्याची शक्यता
Continues below advertisement
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांच्यासाठी मंत्रालयात विशेष केबिन मिळणार. मंत्रालयातील त्याच्या कार्यालयासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे. अजित पवार यांना सहाव्या किंवा सातव्या मजल्यावर केबिन मिळण्याची शक्यता. सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग याच्या केबिनची नुकतीच पाहणी करण्यात आली. मात्र हे केबिन उपमुख्यमंत्र्यांच्या तुलनेत लहान असल्याने सातव्या माळ्यावरील आदित्य ठाकरेंसाठी बनवण्यात आलेले विशेष कॅबिनची दादांच्या कार्यालयासाठी पाहणी करण्यात आलेली आहे.
Continues below advertisement
Tags :
Aditya Thackeray Ministry Deputy Chief Minister Ajit Pawar Swearing In Special Cabin Secretary Brijesh Singh