Ajit Pawar Full Pc : फक्त ठराविक लोकांवरच का ईडीची कारवाई केली जाते, अजित पवारांचा सवाल

Continues below advertisement

ईडीच्या कारवाईमागे राजकीय रंग असल्याचा संशय अजित पवारांनी व्यक्त केला आहे.  सत्ताधाऱ्यांसोबत गेलेले म्हणतात आता कारवाई होत नाही. सत्तेतले असं म्हणत असतील तर कारवाईचा हेतू समजतो. अशी टीका अजित पवारांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram