Ajit Pawar Full PC : मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली असेल तर अवघडय : अजित पवार ABP Majha
Continues below advertisement
Ajit Pawar Full PC : दिल्लीतील अधिवेशनात अजित पवार यांना बोलू दिलं नाही अशी चर्चा सुरु झाल्यानंतर अखेर अजित पवार यांनीच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय झालं होतं याचा खुलासा केला.
Continues below advertisement