Hind Kesari आणि Maharashtra Kesari पैलवानांचा Ajit Pawar यांच्याकडून सत्कार ABP Majha

Continues below advertisement

Hind Kesari आणि Maharashtra Kesari पैलवानांचा Ajit Pawar यांच्याकडून सत्कार ABP Majha

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिंद केसरीचा मानकरी अभिजीत कटके आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार कारण्यात आलाय.. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या
पैलवानांचा सत्कार केला.. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी पैलवान महिंद्र गायकवाडचाही सत्कार करण्यात आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram