K C Rao Meeting Nanded : नांदेडमध्ये आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांची बैठक ABP Majha

Continues below advertisement

K C Rao Meeting Nanded : नांदेडमध्ये आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांची बैठक ABP Majha

राष्ट्रीय राजकारणात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी TRS पक्षाने आपल्या पक्षाचे नाव BRS असे केले आहे. दरम्यान BRS पक्ष राष्ट्रीय राजकारणातील आपली सुरूवात महाराष्ट्रातून करणार हे निश्चित झालय.त्यासाठी महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारत राष्ट्र समिती पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे.
त्यासाठी आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर ,बिलोली, धर्माबाद ह्या तेलंगणा सीमावर्ती भागात मुख्यमंत्री KCR यांच्या पक्षांच्या आमदार,खासदारांच्या बैठका होणार आहेत. तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या या संस्थेतील समन्वकां सोबत आज सकाळी 10 वाजता  BRS पार्टीचे  आमदार,खासदार बैठक घेणार घेऊन चर्चा करणार आहेत.येत्या निवडणूका व त्यांची तयारी व तेलंगणा समाविष्ट करणे या विविध विषयावर सीमावर्ती भागातील नागरिकांशी आज चर्चा होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram